देवनागरी
Roman
Press F12 to toggle

आचारसंहिता

टॅरो रिडिंग माझी आचारसंहिता सोमवार, ०८ सप्टेंबर २००८, १२:३२ (+०५:३०)

अमोल केळकर भविष्याच्या अंतरंगात

1) या पध्दती बद्दल मला पुर्ण आदर आहे। आणि मी जे करतो आहे त्यावर माझा पुर्ण विश्वास आहे.

२) हा विषय मला शिकण्यास प्रवृत्त करणार्‍या अज्ञान शक्तीचा मी आभारी आहे। या विषयात जे काही कणभर ज्ञान मला प्राप्त झाले आहे ही त्या 'रामेश्वराची 'कृपा असे मी

3) आपली शंका / अडचण घेऊन येणार्‍या व्यक्तिला टॅरो कार्ड द्वारे जेवढे शक्य आहे तेवढे योग्य प्रकारे मार्गदर्शन करणे हा ...

मराठी समुदाय ब्लॉग आचारसंहिता सोमवार, २३ जून २००८, १३:१४ (+०५:३०)

मराठी समुदाय

मराठी समुदाय ब्लॉग आचारसंहिता

  • ब्लॉगवरुन प्रसारीत होणारी माहिती ही चुकीची अथवा दिशाभूल करणारी असल्याल त्यात सुधारणा केली जाईल आणि दिलगीरी व्यक्त केली जाईल.
  • दुसऱ्या ब्लॉगवरील कथा वा कविता ही पुर्वपरवानगी शिवाय या ब्लॉगवर प्रकाशित केली जाणार नाही.
  • ह्या ब्लॉगवर कोणाच्याही व्यक्तीगत आयुष्यात डोकावले जाणार नाही.
  • ह्या ब्लॉगवरुन कोणत्याही जातीयतेचा अथवा ...