देवनागरी
Roman
Press F12 to toggle

तू माझ्यात

तू माझ्यात गुरुवार, १९ जून २००८, २०:३० (+०५:३०)

रोहन मनात राहिलं मन एक!!!

वाटतं एकत्र असावं
तू आणि मी
निवांत एकांतात

स्पंदनांनी ऎकावी स्पंदनं
आणि मी ऎकावं
तू न बोलताच काही

नेत्रांतील तरल पाण्यात
विरघळेल तुझ्यात
सारं विश्व माझं

श्वासांनी ...