देवनागरी
Roman
Press F12 to toggle

असेलच कोणीही

असेलच कोणीही सोमवार, १६ जून २००८, ११:०९ (+०५:३०)

रोहन मनात राहिलं मन एक!!!

असेलच कोणीही
त्याच्या विश्वात तसंही

इच्छांनी सजवलेलं
एक सुंदर स्वप्न असेल
हृदयाच्या कोप-यातही
एक कोपरा असेल

मनातच मनानं लिहिलेली
अपूर्ण ओळ असेल
त्याची शाई अजूनही
काहीशी ओली असेल

असेलच ...