देवनागरी
Roman
Press F12 to toggle

रसिक....

ब्लॉग शिर्षक: रसिक....
अनुदिनीकार/प्रेषक: Dhananjay
ब्लॉग पत्ता: http://amritvarshini.blogspot.com/
ब्लॉग वर्गीकरण:

शास्त्रीय संगीत श्रवणातील बदलते trends शुक्रवार, २६ डिसेंबर २००८, १७:३६ (+०५:३०)

बर्‍याच जणांना माझी ही post आवडणार नाही. कारण त्यामध्ये त्यांच्या शास्त्रीय संगीतातील जी श्रद्धास्थाने आहेत त्यांना धक्का लागू शकतो.

परवाच (मराठी "परवा" १-२ वर्षांपर्यंत मागे जाउ शकतो) पुण्यात शास्त्रीय संगीताचा सवाई गंधर्व महोत्सव झाला. पूर्ण नाही पण बराचसा ऐकला. अगदीच मोजके (२-३) performance माझ्या मनाला भिडले. अगदी गाजलेले म्हणावेत अशा संगीतकारांनीही निराशा केली (किंवा नेहमीच ...

तुकाराम बुधवार, १७ डिसेंबर २००८, १४:२७ (+०५:३०)

सध्या तुकाराम वाचतोय. मी नास्तिकतेकडे वाटचाल करणारा माणूस आहे याचा मागे उल्लेख केलेला आहे. तरीही संतवाङ्मय हा माझ्या interest चा विषय आहे. एखाद्या गोष्टीवर श्रद्धा असणं आणि धार्मिक (किंवा आस्तिक) असणं यांचा काहीही संबंध नाही हे बर्‍याच मोठ्या लोकांनी सांगितलेले आहे आणि ते मी स्वतः पण अनुभवतो. त्यामुळे मी कुठलीही धार्मिक श्रद्धा न बाळगता संत साहित्य वाचतो व ते enjoy पण करू शकतो. ...

'बखर बिम्मची', 'वनवास' आणि 'शाळा' रविवार, १४ सप्टेंबर २००८, ०१:०४ (+०५:३०)

बखर बिम्मची - जी. ए. कुलकर्णी
वनवास - प्रकाश नारायण संत
शाळा - मिलींद बोकील

यातल्या प्रत्येक पुस्तकाबद्दल वेगळा लेख होऊ शकतो. त्यातील शाळा बर्‍याच जणांनी वाचलेलं असेल. वनवास वाचणाऱ्यांची संख्या त्यापेक्षा थोडी कमी भरेल आणि (माझ्या माहितीप्रमाणे) बखर बिम्मची फारशा लोकांनी वाचलं नसेल. मी वनवास वाचून संपवलं आणि या तीन पुस्तकांना बांधणारा समान दुवा लक्षात आला. तीनही पुस्तके ...

रंजिश ही सही... बुधवार, २७ ऑगस्ट २००८, १४:१३ (+०५:३०)

एक अजरामर गझल....

गझल म्हणजे रडत बसणं ही माझी आधीची समजूत. त्यामुळे आणि उर्दू समजण्याचा ताण वाटल्यामुळे मी गझलचे शब्द पूर्ण ignore करून त्यातल्या गायकीसाठी गझल ऐकायचो. त्यामुळे माझे आवडते गझल गायक पण मेहंदी हसन आणि बेगम अख्तर आहेत. ६-७ वर्षांपूर्वी रंजिश ऐकण्यात आली आणि खूपच आवडली पण अर्थ समजून घेण्याच्या भानगडीत पडलो नव्हतो. IIT मध्ये असताना अनिकेतने एकदा त्याचा अर्थ असलेली link forward ...

शास्त्रीय संगीतातील शास्त्र आणि श्रवण शुक्रवार, २२ ऑगस्ट २००८, १३:४३ (+०५:३०)

शास्त्रीय संगीत ऐकण्याबद्दलचा एक फार मोठा गैरसमज म्हणजे ते ऐकण्यासाठी गाण्याचं शास्त्र समजावं लागते. आधीच्या post मध्ये गाणं ऐकण्याचे analytical mode आणि pleasure mode असे दोन modes सांगितले होते. याचाच दुसरा अर्थ आहे की गाणं कुठल्या mode मध्ये ऐकायचं हा सर्वस्वी तुमचा choice आहे. त्यात उच्चनीच असं काही नाही. शेवटी शास्त्रीय संगीतातील शास्त्र म्हणजे तरी काय आहे?

जेव्हाकेव्हा शास्त्रीय संगीतातील ...

पुस्तक परिचय : बारोमास - सदानंद देशमुख मंगळवार, १९ ऑगस्ट २००८, १६:०६ (+०५:३०)

आपण बर्‍याच गोष्टी आपल्याला सोयीस्कर पडतील अशा गृहीत धरतो. मग कधीतरी एखादा अनुभव असा येतो किंवा असं काहीतरी वाचण्यात येतं की ती गृहीतके पूर्णपणे मोडून पडतात व वस्तुस्थिती लक्षात येउन परिस्थितीचा पूर्ण विचार करणं आवश्यक बनतं. सध्या आपण शेतकर्‍यांचं जगणं असंच गृहीत धरुन चाललो आहोत. पेपरमध्ये शेतकर्‍यांच्या आत्महत्येची बातमी वाचली की थोडा वेळ हळहळ वाटून आपण कामाला लागतो. ...

Stages of listening रविवार, २२ जून २००८, ००:२५ (+०५:३०)

मागच्या पोस्ट मधे गाणे ऐकण्याच्या modes बद्दल लिहीले होते. तसेच माझ्यामते गाणे ऐकण्याच्या तीन stages/ पायऱ्या आहेत. पहिली पायरी - गाणं आवडणं आणि त्यातील technicalities न कळता/माहीत नसतानाही गाण्यातला भाव तुमच्यापर्यंत पोचणे.उदाहरणार्थ गीतरामायणाचे संगीत हे पूर्णपणे रागसंगीतावर आधारलेले आहे. पण गीतरामायण ऐकताना त्यातील technicalities समजून घ्यायची मुळीच गरज भासत नाही. दुसरे उदाहरण म्हणून किशोरी ...

Dedicated listening शुक्रवार, २० जून २००८, ००:२५ (+०५:३०)

मला गाणं गुणगुणण्याची सवय आहे. अगदी शास्त्रीय संगीत ते 'अटरिया पे लूटन कबुतर रे' किंवा 'बिडी जलाय ले' इथपर्यंतची गाणी मी गुणगुणत असतो. अर्थात शास्त्रीय किंवा दर्जेदार (जुने मराठी/ हिंदी, नाट्यसंगीत, गझल) संगीतच जास्त ऐकत असल्यामुळे तेच जास्त वेळेस गातो हा भाग वेगळा. सांगायचा मुळ मुद्दा असा की गाणे गाताना/गुणगुणताना कुणी नवीन माणूस आजुबाजुला असेल तर तो/ती हमखास विचारतातच - 'तू गाणं ...

अमोना रे मंगळवार, ०८ एप्रिल २००८, १३:४९ (+०५:३०)

परवा संध्याकाळी कुमारांचा दुर्गा ऐकत होतो. हा दुर्गा आधीही बऱ्याच वेळेस ऐकलेला आहे. मित्राने त्याच बंदिशीची एक concert recording दिली होती म्हणून नवीन उत्साहाने ऐकत होतो. या रेकॉर्डिंगमध्ये कुमारांनी अमोना या शब्दाचा अर्थ 'अ मौना - मौन सोडलेला' असा सांगितला आणि सहज विचार केला की कुमारांनी मौन कधी पकडले असेल आणि ते का सोडले असेल? आयुष्यातील घटनांवर बंदिशी कुमारांनी बऱ्याच रचल्या आहेत. या ...