भविष्याची गुरुकिल्ली
सध्या गोचर शनि हा ग्रह सिंह या स्थिर राशीतून भ्रमण करीत असून त्याचे परिणाम म्हणजे (ज्या जातकाचा चंद्र किंवा रवि जन्मकुंडलीत सिंह राशी मध्ये असेल किंवा सिंह राशी ६,८,१२ यास्थानां मध्ये असेल अशा जातकांनी आपल्या ह्रद्यासंबंधी (Heart diesease) किंवा रक्त वाहिन्यात ब्लाँकेज होण्याची शक्यता असल्याने हार्ट संबधी आजार असलेल्या व्यक्तिंनी या ...