काल Aftermaths मध्ये थोडे दुःख व्यक्त करून झाले, आज काही मजेदार आणि सुखद गोष्टी पाहू.
दिवाळी आली की आमचे डॉक्टरकाका खूष असतात. कारण उघड आहे; दिवाळीमध्ये किंवा better said दिवाळीनंतर लोकांच्या तब्येती बिघडायला सुरू होते. बदललेली हवा, थंडी या गोष्टी आहेतच, परंतु भरपूर आग्रहाला बळी पडून केलेला बेदम फराळ हे मुख्य कारण आहे. काका म्हणतात, की काही वर्षापूर्वी केवळ फराळ आणि ...