मी माझ्या मनाचा ! आसमंत मी निरभ्र पुनवेचा,आनंद मी जलतृप्त धरणीचा,अटळ जरी बंधने नियतीची,असे परि मी माझ्या मनाचा !रंग मी श्रावणी जंगलांचा,ढंग मी नागमोडी ...
खरंच सांगतो !
खरंच सांगतो, आजकाल रात्री मी शांत झोपतो !
तुझ्या सगळ्या आठवणींचं एक गाठोडं केलयं,मेंदूच्या वरच्या माळ्यावर केव्हाच टाकून दिलयं,सध्याच्या धावपळीच्या दिवसात तिथे ...