चायनीज पाककला आणि ईतर गोष्टी
साहित्य-साबुदाणा अर्धा किलो, १चमचा लाल तिखट, ४ बटाटे ऊकडलेले, मीठ, शेंगदाण्याचा कूट.
कृति- प्रथम साबुदाणा रात्रभर भिजत घालून घ्यावा, त्यात बटाटे कुस्करुन ...