देवनागरी
Roman
Press F12 to toggle

अघळपघळ

अघळपघळ गुरुवार, १९ जून २००८, ०९:२४ (+०५:३०)

.... शोध स्वतःचाच...

ह्म्म्म आजकाल माझ्यात मस्त बदल झालाय अस जाणवायला लागल आहे... (आधिच्या पोस्टवर जाऊ नका ते वर्षापुर्वी लिहलेल होत अत्ता पोस्ट केल ईतकच आणी हो ते काल्पनिक समजा) तर काय म्हणत होते ..माझ्यात झक्कस बदल झालाय... बदल नाही म्हणता येणार त्याला कारण मी अशीच होते आधी मध्ये काय फेफ़रं भरल होत कुणास ठाउक? माझा बंद पडलेला रेडिओ अर्थात तोंडाचा मस्त सुरु झालाय... आणी आमच FM चॅनलही मस्त फेमस झालय... ऑफिसात ...