सारेच असे कसे की शब्दात त्यांच्या गोडवा
वळ्ताच पाठ माझी निन्देत त्याना गोडवा ...
सारेच असे कसे की शब्दात त्यांच्या गोडवा
वळ्ताच पाठ माझी निन्देत त्याना गोडवा ...
आता मनाच्या झाडाला फुटली
नवी पालवी ..............
सारे मन हिरवेगार झाले
मग पक्षांनीही दाटी केली
काहीनी तर घरटी बांधली
मधुर गाणीही ऐकू आली
पावसाळ्यानेच जादू केली
ऐरवी मन तर अस्पृश्य झालेच ...
पुणे महानगर पालिकेने नुकतेच सर्वे करून पुण्यातील दारिद्र्य रेषेखालील लोकांची यादी प्रकाशित केली आहे या यादीत पुण्यात फक्त दहा हजार अठरा (१००१८ ) कुटुंब दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत आहेत असे सर्वे करून यदि प्रकाशित केलेली आहे नीट विचार केल्यावर आपल्या असे लक्षात येइल की वाढती महगाई लोकाना जीवन जगाने कठिन झाले आहे आशा परिस्थितीत फक्त १००१८ कुटुंब दरिद्र रेशेखाली जीवन ...
अपयश खुप काही शिकवतो
काहीकाळ एकान्ताशी नाते ज्ञुळवुन देतो
आयुष्याच्या वाटेवर कोठेही दिसेल
दिसताच मनाशी केविलवाने हसेल
अपयश झोपेतून जागे करतो
पुढला प्रवास मग सुखाकर बनतो
अपयशाला ...
माझा छकुला ' श्रेयश ' याच्या जन्माला येण्याने आमच्या जीवनात आनंद निर्माण झाला ३१ डिसेंबरचा जन्म म्हणुन तर आणखीच आनंद झाला तसे पाहिले तर आपण सर्वजण काही प्रमाणात का होईना अपूर्ण असतोच कोणीही परिपूर्ण असत नाही सहसा लहान मुले मला आवडायची नाहीत कोणतेही लहान मूल स्वतःहुन माझ्याकडे येऊ लागले तरी मला कोणतेही मूल घेऊ वाटायचे नाही अगदी श्रेयशच्या जन्मापर्यंत परन्तु श्रेयशच्या ...
आपण संगीतकार आहात हे जाणुन मी माझी वीणा तुमच्याकडे घेउन आलो जीवनात मला कोणताच राग माहित नव्हता मी माझी वीणा तुमच्या चरणी ठेवली तुमच्या बोटांच्या स्पर्शाने तिच्यातली सुप्त सरगम जागृत झाली आणि मी पहिल्या परिचयातच धुंद झालो भान विसरून मी रोज तुमच्याकडे येऊ लागलो कारण माझ्या हृदयात राग प्रकट झाला होता मग तुम्ही या नव्या रागाची भाषा मला डोळ्यांच्या भाषेत समजवायाला सुरवात ...
" विझता विझता स्वतःला "
कवि - सर नारायण सुर्वे
झुट बोलुन आयुष्य कुणालाही सजवता येते
अशी आमन्त्रणे आम्हालाही आली,नाहीच असेही नाही.
असे किती हन्गाम शिळ घालीत गेले घरावरुन
शब्दानी डोळे उचालुन पहिलेच नाही,असेही नाही.
शास्त्र्याने दडवावा ...