देवनागरी
Roman
Press F12 to toggle

माझा ब्लाग दिसत नाही

माझ्या ब्लागच्या होम पेज वर मराटी ब्लागविश्वचा लोगो दिसत आहे परनतु आपल्या मराटी ब्लागविश्ववर माझि नविन ब्लाग मध्ये समवेश नाहि नविन पोस्ट लिहुन त्याच्या हेडिगवर टिचकि मारलि तरि दिसत नहि

माझा ब्लॊग

माझाही ब्लॊग दिसत नाही. मराठी ब्लॊगविश्व च्या यादीत माझ्या ब्लोगला लोगो दिसतो, पण शेवटची पोस्ट जुनीच दिसते. नवी पोस्ट दिसावी यासाठी काय करावे? मझ्या ब्लॊगच्या होमेपेजवर मब्लॊवि चा लोगो दिसत नाही. तांत्रिक सहकार्य हवे.

फीडमधील अडचण तशीच आहे

तुमची फीड ब्राउजर मध्ये या पत्त्यावर दिसायला हवी: http://vijay-phadke.blogspot.com/feeds/posts/default
पण ती दिसत नाही. तुम्ही स्वतः त्या पानावर जाऊन बघू शकता.

तुमच्या ब्लॉगर.कॉम वरील खात्यामध्ये येण्याची नोंद करून खालील सूचना पाळा:

"Settings" ->
"Site Feed"
त्यामध्ये दिसणार्‍या पानावर Post Feed Redirect URL ह्या लेबलसमोरील रकाना रिकामा असायला हवा.

http://vijay-phadke.blogspot.

http://vijay-phadke.blogspot.com/feeds/posts/default हे URL टाकल्यानन्तर file downloading चा diallog box येत आहे Plz Guide me

Please contact Blogger.com

Please contact Blogger.com customer service for your issue. Also, try to read through the blogger.com documentation about feeds: http://help.blogger.com/bin/topic.py?topic=12455

feed दुरुस्ती संबंधी

आपन सान्गितल्या प्रमाने सर्व करुन पहिले परन्तु फीड दुरुस्त होत नाहि ब्लोग डाट कोम वरहि प्रयत्न केला परन्तु कहि उपयोग झाला नाहि उपाय सुचवा

विजय

फीड दुरूस्त

आपली फीड आता दुरूस्त झाली आहे. तुमचा ब्लॉग येथे जोडला आहे: http://marathiblogs.net/node/22137

ब्लोग जोडणी बाबत

माझा ब्लोग दोन दिवसानतर ब्लोग वरिल म. ब्लोग वि.चे चिन्ह ( विजोड कोड) च्या सहय्याने बनवलेले व त्याचप्रमाणे म. ब्लोग . वि. चि जोडणीही गेलेली दिसते आहे नविन पोस्टही दिसत नही
पुन्हा प्रयत्न केला परन्तु उपयोग झाला नाही उपाय सुचवा

विजय्

माझा ब्लॉग दिसत नाही.

ब्लॉग दिसत नाही. नक्की काय अडचण आहे..? blog name : http://hirweeduniya.blogspot.com

http://marathiblogs.net/node/23730

http://marathiblogs.net/node/23730

आणि नोंदी लवकरात लवकर मराठी ब्लॉग विश्वावर प्रसिद्ध करण्याकरिता: http://marathiblogs.net/show_marathi_blogs_logo

चिन्ह दिसत नाही. शिवाय, ती permalink कुठे असते..?

मला प्रथमपासून सुरूवात करावी लागेल का ?

परमालिंक..

धन्यवाद. चिन्ह दिसू लागले. ती permalink अजूनही सापडत नाही...कृपया मार्गदर्शन करावे.

permalink चा अर्थ

परमालिंक म्हणजे ब्लॉगवरील नोंदीचा दुवा. तुमच्या नोंदीच्या शिर्षकामध्ये एक दुवा दडलेला असतो. उदा. अशोक.... त्यावर टिचकी दिल्यास त्या नोंदीच्या स्वतःच्या पानावर तुम्ही पोहोचाल - तुम्ही जर नवीन नोंद लिहिली असेल तर मराठी ब्लॉग विश्व अशा वेळेस पटकन त्या नवीन नोंदीची माहिती मिळवेल व पांच मिनिटांत ती नोंद मराठी ब्लॉग विश्वाच्या मुख्यपृष्ठावर दिसू लागेल.

परमालिंक बद्दल अधिक माहिती येथे:
http://encyclopedia.tfd.com/Permalink