देवनागरी
Roman
Press F12 to toggle

तरंग

ब्लॉग शिर्षक: तरंग
अनुदिनीकार/प्रेषक: Giriraj
ब्लॉग पत्ता: http://tarang.wordpress.com
ब्लॉग वर्गीकरण:

मनातले तरंग!

पार्टी….. शुक्रवार, १९ जानेवारी २००७, १४:२४ (+०५:३०)

पालिका निवडणुकांच्या निमित्ताने भरपूर धुमाकूळ चलू आहे सर्व पार्ट्यांचा! बाकी हे ‘पार्टी’ नाव अगदीच शोभतं या लोकांना… पार्ट्याच चालू असतात अश्याही यांच्या! ही पार्टी नाही आवडली तर दुसरीत जाऊन मजा मारणे…. ...

रागात स्वतःला आवरणं खूप कठीण असते असे ... गुरुवार, २३ नोव्हेंबर २००६, १२:५५ (+०५:३०)

रागात स्वतःला आवरणं खूप कठीण असते असे मला काही वाटत नाही.अगदी खूप राग येऊनही शांत राहण्याचा प्रकार करता येतो.आणि मी ते वेळोवेळी करूनही पाहिलंय!पण अशीही वेळ येते जेव्हा आपला ताबा पूर्णपणे सुटतो आणि आपण आपल्याच ...

मन दौडने लगता है….. मंगळवार, ११ जुलै २००६, १७:५७ (+०५:३०)

आपली मनःस्थिति आपल्यालाच व्यक्त करता येत नाही. अश्या वेळेस मनाची अगदी चरफ़ड होत असते.

आणि मग अचानक एखादी कविता नाहीतर एखादं गीत आठवतं…

तसंच हेही एक…

कई बार यू भी देखा है

ये जो मनकी सीमारेखा है

मन ...

बरखा दत्त यांच्या या ... बुधवार, २८ जून २००६, १२:२४ (+०५:३०)

बरखा दत्त यांच्या या बातमीवरून:

http://www.ndtv.com/columns/showcolumns.asp?id=1043

मला तर वाततं हेच मराठीबद्दलही तितकंच खरं आहे. जेव्हा महाराष्ट्राच्या ईतरभागातून मुले पुणे किंवा मुंबईत येतात तेव्हा त्यांना हाच अनुभव येतो. अर्थातच त्या ...

आस उस दर की… बुधवार, २१ जून २००६, १९:४६ (+०५:३०)

कधी कधी परीणाम माहीत असूनही आपण काही गोष्टीं मिळवण्यासाठी किंवा मिळण्यासाठी खूपच वेडे होतो.कधी कधी कश्याचीच शाश्वति नसते आणि तरीही आपण पेटून उठतो… गाठायचेच ध्येय म्हणून! अश्या वाटेवर कधी खूप निराश करणारे क्षण ...

'दुखावले जाणे' हाच जर स्वभाव असेल तर? ... गुरुवार, ११ मे २००६, १६:४० (+०५:३०)

'दुखावले जाणे' हाच जर स्वभाव असेल तर? हेटाळणीच्या एका शब्दानेही नाव हेलकावे खाऊ लागते तेव्हा काय करावे?

कुणी चिडून उठतात तसेच चिडावे की शांत रहावे? बरं हे 'शांत' रहाणं दिखावू नकोय ना! त्यापेक्षा कुणाच्या जवळ ...

ट्रॉय गुरुवार, २७ एप्रिल २००६, १५:०७ (+०५:३०)

ट्रॉय

पूर्वी क्रिकेट मॅच म्हणजे ज़बरदस्त ... बुधवार, १९ एप्रिल २००६, ००:०९ (+०५:३०)

पूर्वी क्रिकेट मॅच म्हणजे ज़बरदस्त उत्कंठा असायची. आज मला तसं होत नाही.हे असं व्हायला मॅचफ़िक्सिंग प्रकरण तितकसं कारणीभूत नाही.तशीच उत्कंठा WWF बद्दल असायची.त्यासाठी मी घरात अगदी भांडणंही करायचो.पण कोण्या एका क्षणी ...

अमूक एक व्यक्ती मला कळली,असं केव्हा ... बुधवार, १२ एप्रिल २००६, १७:१४ (+०५:३०)

अमूक एक व्यक्ती मला कळली,असं केव्हा म्हणता येऊ शकतं? मला नाही वाटत असं तितक्या ठामपणे मला कधी म्हणता येईल.हातात आली म्हणता म्हणता सहज निसटून जाणार्या नात्यांना काय म्हणावं? तर्कसंगति कोलमडून पडावी अशी का वागतात ...

तरंग.. !!! बुधवार, १२ एप्रिल २००६, १६:१९ (+०५:३०)

विविध घटनांचे पडसाद मनाच्या तळ्यात उमटतात! कधी मनाचा तळ ढवळून काढत तर कधी अगदी वरवरच तरंग उठतात.
असेच हे तरंग…..

गिरीश