देवनागरी
Roman
Press F12 to toggle

राणी लक्ष्मीबाई

राणी लक्ष्मीबाई सोमवार, १६ जून २००८, ००:२० (+०५:३०)

UNIDTUNODIS UNIDTUNODIS

रे हिंदबांधवा ! थांब या स्थळी अश्रु दोन ढाळी ।
ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झांशीवाली ।।
तांबेकुलवीरश्री ती नेवाळकरांची कीर्ति
हिंदुभूध्वजा जणु जळती ।
मर्दानी राणी लक्ष्मीबाई मूर्त महाकाली ।
रे हिंदबांधवा ।।१।।

घोड्यावर खंद्या स्वार
हातात नंगि तलवार
खणखणा करित ती वार

राणी लक्ष्मीबाई सोमवार, १६ जून २००८, ००:१४ (+०५:३०)

UNIDTUNODIS UNIDTUNODIS


राणी लक्ष्मीबाई
१८५७ च्या स्वातंत्र्यसमरात वयाने सर्वांत लहान असूनही मोठा पराक्रम गाजवणार्‍या झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना विनम्र अभिवादन !
असामान्य पराक्रमातून सातत्याने स्फूर्ति देणार्‍या झाशीच्या राणी लक्ष्मीबाई
ज्यांच्याकडून आदर्श घ्यावा असे बरेच पराक्रमी वीर हिंदुस्थानातील १८५७ च्या स्वातंत्र्यसमरात चमकले. त्या सर्वांमध्ये असामान्य पराक्रम ...