देवनागरी
Roman
Press F12 to toggle

निराशा

ब्लॉग शिर्षक: निराशा
अनुदिनीकार/प्रेषक: Godfrey
ब्लॉग पत्ता: http://godfrey4u.blogspot.com/
ब्लॉग वर्गीकरण:

"चाहत" रविवार, २७ जुलै २००८, १६:३७ (+०५:३०)

क्यो मन अब मेरा गुमसूम रहता है?
ना जाने क्यो अब ये तनहा मगसूस करता है?
मेरी तलाश कब रुके, कब मिले दिलको राहत?
कया कहे तुजसे ऐ जालिम, कितनी हमे है तुजसे चाहत।

क्यो अब मेरी ये आँखे तुजको धुंडती है?
तू रहे सामने, तो इन्हे जन्नत दिख जाती है।
धूंडे हर जगह, कही तो महसूस हो तेरी आहट।
क्या कहे तुजसे ऐ जानम, कितनी हमे है तुजसे चाहत।

क्यो धडकने ...

तू का गेलीस ? शुक्रवार, २५ जुलै २००८, १०:५१ (+०५:३०)

तू का गेलीस ?

तू का गेलीस जिवनातून माझ्या,

आता काय माझे उरणार,

जाऊ नको दुर अशी,

सांग मला, तू कधी मला मिळणार ?

चेहरा माझा पाहू नको,

कि चेहरा मला दाखवूही नको,

जिवनातून तर गेली आहेस,

आता स्वपनातून तरी जाऊ नकोस.

चूक होती माझी, माझीच चूक होती,

तू काहीच केलं नाहीस,

मी पडलो अपार प्रेमात तूझ्या,

तरी तू काहीच केलं नाहीस.

...

"माझी आई" सोमवार, २३ जून २००८, ०९:२१ (+०५:३०)

मिञांनो,

माझ्या अगोदरच्या कवितेला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.

“ माझी आई “

तूझ्याविषयी मी कधीच काही लिहीलं नाही,की,

तुझ्याविषयी मी कधी लिहूच शकलो नाही.

बहूतेक तेवढी क्षमताच् नव्हती माझ्यात,की,

महिमा मोठा आहे, “आई” ह्या शब्दात.

पण आज मी काही लिहत आहे,

कारण आज तूझा वाढदिवस आहे.

आजचा दिवस फारच विशेष आहे,

" निराशा " रविवार, १५ जून २००८, ११:४७ (+०५:३०)

सुस्वागतम मिञांनो,
सादर आहे तुमच्या समोर माझ्या कवीतांचा संग्रह.
निराशा हि प्रत्येकाच्या आयुष्यात डोकावत असते. आठवी इयत्तेत असताना मी सुध्दा हयाच निराशेचा बळी ठरलो आणि कसं माझ्या भावनांनी मला छळले ते........

" निराशा "

आज झालो आहे मी निराश,
कशाची तरी आहे मला तलाश.
मन झाले आहे फार निरस,
जीवनरुपी जमिनीचा निघून गेला कस.
कधी होईल ह्या दुःखांचा ...