UNIDTUNODIS
काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा मंत्रालयावर हल्ला
देशाच्या मानबिंदूवर हल्ले होत असतांनाही दहशतवादाचा नि:पात न करणारे षंढ राज्यकर्ते नकोत !
15-06-2008
-->
दहशतवादाचा नि:पात करण्यासाठी काँग्रेस सरकार आणखी कशाची वाट पहात आहे ?
श्रीनगर, १४ जून (प्रे.ट्र.) - दहशतवाद्यांनी आज मंत्रालयावर ग्रेनेडचा मारा केला. (गेली दोन दशके काँग्रेस सरकारने दहशतवाद निपटण्यासाठी काहीही केले नाही. ...