देवनागरी
Roman
Press F12 to toggle

मराठी नाटक

रंगमंचा वरील आविष्कार “घाशीराम कोतवाल” शनिवार, १४ जून २००८, २२:१० (+०५:३०)

admin Makrand Mane

ज्येष्ठ साहित्यीक, नाटककार , पटकथाकार विजय तेंडुलकर यांचं पुण्यात वृद्धापकाळानं निधन झालं. ते ८० वर्षांचे होते.त्याना विनम्र श्रद्धांजली.
१९७२ साली आलेले तेंडुलकरांचे " घाशीराम कोतवाल " हे सर्वात वादळी नाटक ठरले. अठराव्या शतकात पुण्यातल्या पेशवाई राजकारणाचा आलेख मांडताना राजकारणातील चिरंतन हिसेंचे सादरीकरण करणा-या या नाटकाचे मराठी आणि इतर भाषांमध्ये आतापर्यंत सहा ...