देवनागरी
Roman
Press F12 to toggle

consciousness

Quantum Physics आणि बरंच (भलतंच) काही… शनिवार, १४ जून २००८, ११:५३ (+०५:३०)

Aadi "We have art to save ourselves from the truth..."

एक मात्र आहे… जेव्हा मी बेचैन असतो तेव्हां सहसा काहीतरी लिहितो, काहीतरी वाचण्याचा प्रयत्न करतो… अशाच अवस्थेत असताना गेल्या काही दिवसांत खूप वेगवेगळी पुस्तके वाचली॰ सुरुवात झाली ती अमित गोस्वामी नावाच्या देशी शास्त्रज्ञाच्या “The Self Aware Universe” नावाच्या पुस्तकापासून॰ “Quantum Physics” वरचं देशी शास्त्रज्ञाने लिहिलेलं पुस्तक म्हंटल्यावर माझ्या भुवया आपसूक ताणल्या गेल्या आणि ऐमेझॉनला एक ...