देवनागरी
Roman
Press F12 to toggle

ycopy file copy utility

वायकॊपी रविवार, २५ मे २००८, २३:३० (+०५:३०)

Avinash माझा ब्लॊग

तुम्ही मित्राकडून तुमच्या आवडत्या एम्पीथ्री फ़ाइल्सने खचाखच भरलेली एखादी सीडी आणता.
किंवा कामाच्या ठिकाणी तुमचा बॊस किंवा सहकारी तुम्हाला उपयुक्त प्रोग्राम्सने भरलेली एखादी सीडी देतो
किंवा तुमच्याकडे एखादी करप्ट झालेली हार्ड डिस्क आहे.
आणि या सीडी किंवा हार्ड डिस्क वरच्या फ़ाइल्स तुम्हाला तुमच्या system वर कॊपी करावयाच्या आहेत.
तुम्ही कॊपी करायला सुरुवात करता.पहील्या ...