देवनागरी
Roman
Press F12 to toggle

मराठी गाण्यां विषयी एक आवाहन ........

नमस्कार ..........! मी मराठी ब्लॉग विश्वाचा नवीन सभासद
असून , मला एका मराठी गाण्या बद्दल आपली मदत हवी आहे.
आपल्या कोणा कडे मराठी चित्रपट , मृगजळ . आणि सौभाग्य कांक्षिणी .
यातील गाण्यांची
एम पी थ्री आहे का ? किंवा त्याचे औडीओ कॅसेट आहे का ?
मला कॅसेट मधील गाण्यांचे कंप्यूटर वर एमपी थ्री रूपांतर करून
वेब साईट वर सर्व मराठी लोकांना ऐकण्या साठी उपलब्ध करू न
द्यायचे आहे .