देवनागरी
Roman
Press F12 to toggle

unforgettable moment...

अविस्मरणीय ! गुरुवार, १२ जून २००८, २१:५५ (+०५:३०)

Bhagyashree माझे विचार...

पुण्यात वळीवाचा आणि आता मान्सूनचा पाऊस सुरू झाल्यापासून माझी इथे चलबिचल होत होती...
पाऊस अत्यंत प्रिय.. आणि त्यातून पुण्याचा ! आणि मी पुण्यात नाही, असे पहील्यांदाच घडले.. ( खड्डे-बिड्डे नाही येत हो डोक्यात अशा वेळी!)

इथेही वेळीअवेळी पाऊस पडत असतो.. पण रिमझिम.. एकदाच मुसळधार पाऊस झाला होता, माझा वाढदिवस होता तेव्हा.. काय आनंद झाला होता मला! पाऊस आलाय आणि मी उगीचच खुष झाले नाहीय, असे ...