भविष्याची गुरुकिल्ली
कुडंलीत प्रामुख्याने दशमस्थाना मध्ये असलेल्या ग्रहानुसार जातकाला संपत्तिचा लाभ होतो.दशमा मध्ये रवि असला तर त्या जातकाला पित्या कडुन संपत्ती प्राप्त होते.चंद्र असल्यास आई कडुन जातकाला लाभ होतो.
मंगळ असलातर शत्रु पासुन लाभ होतो.
बुध असला तर मित्रांकडुन .
गुरु असला तर भाऊ.शुक्र असेल बायको पासुन.
शनि असेल नोकर वर्गांकडुन लाभ होतो.इतरांच्या मतानुसार लग्न,चंद्र,रवि ...