देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Flowers in the window...

ब्लॉग शिर्षक: Flowers in the window...
अनुदिनीकार/प्रेषक: I was only dreaming..
ब्लॉग पत्ता: http://gau4u.blogspot.com/
ब्लॉग वर्गीकरण:

उठ मराठ्या उठ गुरुवार, २४ जुलै २००८, १३:०८ (+०५:३०)

उठ मराठ्या उठ,
बसून रहाणं हा आपला धर्म नाही

आपला धर्म जाणून घ्यायचा असेल
तर उठ, चालायला लाग
महाराषट्राचा डोंगरमाळ खुणाव्तोय तूला,

अंग पोळणार्या उन्हाची तमा बाळगू नकोस
जंगलाच्या भयाण अंधाराला भीक घालू नकोस

समोरचा कडा छाती दड्पून टाकेल
पावसाचा मारा अंगावर शहारा आणेल

घसा कोर्डा पडेल, घामाने अंग िभजेल
पाय घसरतील कधी,कधी़ तोल सुटेल,
सांभाळ पडू नकोस ...

पाऊस ऊन म्हणालं ढगाला, तापून तापून ... गुरुवार, १२ जून २००८, २१:५२ (+०५:३०)

पाऊस

ऊन म्हणालं ढगाला, तापून तापून कंटाळा आला
तुझी काळी छत्री चार िदवस, देतोस का रे मला
ढग म्ह्णाला िवजेला, चल जाऊ खंडाळ्याला
ंमाझा नवीन कॅमेरा मी, आणलाय फोटो काढायला

वीज म्ह्णाली आकाशाला,मी जातेय िफरायला
चार िदवस प्लीज सांभाळशील ना कामाचा पसारा
आकाश म्हणालंं पाखरांना, चला उडा घरी
आजपासून चार मिहने, सुट्टी तुमच्या शाळेला

पाखर्‍ं म्ह्णाली ...

माशी माझ्या सकाळ्च्या चहाच्या ... बुधवार, ११ जून २००८, १३:३६ (+०५:३०)

माशी

माझ्या सकाळ्च्या चहाच्या कपाभोवती फडफडणारया

एका घर्माशीला मी फुकटचा सल्ला िदला,

मी लहान अस्ल्यापासून चांदोबाच्या तुपात पडत होतीस

आता इथे पडून काय होणार , जा जाउन अिमताभच्या कपात तरी पड़ की

“Big B की चाय में small bee” म्हणूुन 'आज तक' वर तरी येशील

खांद्यावर उसवलेल्या ...

तू तू, कधीतरी तुझं अचानक िदसणंअन कधी ... बुधवार, ०४ जून २००८, २१:२६ (+०५:३०)

तू

तू, कधीतरी तुझं अचानक िदसणं
अन कधी शोधुनही तुझं कुठेच नसणं

जागा असताना होणारे भास की
ंिमटलेल्या डोळयांनी पािह्लेलं स्व्प्न

हसणं तुझं,कधी उगाचंच िचडणं
आिण या सार्याला माझं नेहमीच फसणं

आठवणी तुझ्या, कधी जवळ असणं
माझं आयुष्य हे असं माझंच नसणं

तासनतास वाटेकडे तुझ्या डोळे लावूुन बसणं
तुला ...

भैय्या... [The cry of Mumbai city] Remix of the original Kailash Kher song..Saiyyan सोमवार, २४ मार्च २००८, १५:४३ (+०५:३०)

I do not mean to hurt anyone's feelings with this work.This is just another parody and a poet's view on the latest scenario in Mumbai]

रोजी रोटी मैं ना चाहूं

मैं तो चाहूं संगम तेरा

मैं तो तेरी.ईई.. भैय्या

तू क्यों ना मेरा..

भैय्या$आआ$..भैय्या....

तू जो कटले प्यारसे, आरामसे रहजाऊं मैं,

लौटजा अपने गाँव में, क्यों डंडा लेके मारूं मैं,

(राजको कैसे समझाऊं मैं)

भैय्या$आआ$..भैय्या....

चाहे टॅक्सी हो या मच्छी सब तू ही चलाये,

कभी भेल कभी पैसा तू सबको ...