देवनागरी
Roman
Press F12 to toggle

रत्नदुर्ग - रत्नागिरी

अनुदिनीकार/प्रेषक: Waman Parulekar
ब्लॉग पत्ता: http://ratnadurg.blogspot.com/
ब्लॉग वर्गीकरण:

इये रत्नागिरीचिये नगरीत.. बुधवार, २५ जून २००८, १४:१५ (+०५:३०)

मी फिनोलेक्स कॉलेजला होतो त्यावेळी विमानतळाजवळ रहायचो. तिकडचे रस्ते अगदी निर्मनुष्य. दूरदूर पर्यंत वस्ती नाही. आता गद्रे आणि फिनोलेक्समुळे थोडी जाग आहे पण रात्रीच्यावेळी कोणी नाही. रात्री उशीरा अभ्यास करायचो. कंटाळा आला की विमानतळावर फिरायला जायचो. आमचा जांभूळफाटा सदा सर्वदा मुलांनी गजबजलेला (पहिल्या दोन सेम पर्यंत या भागात मुली अजिबात नव्हत्या.) नंतर नंतर दोन - तीन मुली ...

मूक दर्शक गुरुवार, १२ जून २००८, १९:२९ (+०५:३०)

Ratnadurg - Ratnagiri

शेकडो वर्षे नैसर्गिक आणि मानवी आपत्तींशी मुकाबला करत न झुकलेले हेच ते रत्नदुर्गचे कडे. या दुर्गाच्या भिंतींचे आता नुतनीकरण झाले आहे. शत्रूंच्या तोफांना तोंड देत याच भिंतींनी ...