भावतरंग
॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्गुरु माधवनाथाय नमः ॥
आणि वायूसि एके ठायीं । बिढार जैसे नाहीं ।
तैसा न धरीच कहीं । आश्रय जो ॥ २११:१२ ॥
बाराव्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला भक्तियोग म्हणजे काय हे स्पष्ट करतात. त्यामध्ये भक्तिमार्गावर चालून भगवंताची प्राप्ती केलेल्या भक्ताचे वर्णन करताना भगवद्गीतेमध्ये जे श्लोक आहेत त्यापैकी एका श्लोकात ...