Marathi Jokes Vinod Comedy
एक सरदार आपल्या घरासमोर आपल्या कंपाऊंडमध्ये झाडांना पाणी देत होता. तेवढ्यात तिथे बाईकवर एक पोलीस आला. सरदारजीच्या घरासमोर गाडीवरुन उतरला. सरदारजीच्या घरापासून 40-50 फुट पळतच समोर गेला आणि थोड्या वेळाने ...