देवनागरी
Roman
Press F12 to toggle

विखुरलेले मोती

ब्लॉग शिर्षक: विखुरलेले मोती
अनुदिनीकार/प्रेषक: Priyabhashini
ब्लॉग पत्ता: http://vmoti.blogspot.com
ब्लॉग वर्गीकरण:

काळाच्या ओघात अनेक मोती विखरुन गेले. त्या मोत्यांना हुडकून त्यांची सुरेख मौक्तिक माला गुंफण्

महाराष्ट्राचे वैभव: हेमाडपंती मंदिरे सोमवार, २४ नोव्हेंबर २००८, १७:२३ (+०५:३०)

प्राचीन भारतात दैवतांची भव्य देवळे बांधण्याची प्रथा गुप्त राजवटीत (इ.स.३२० ते ५५०) सुरू झाली असे मानले जाते. गुप्त कालापासून आजतागायत भारतातील विविध प्रांतात विविध धाटणीची देवळे उभी राहिल्याचे दिसून येते. स्थानिक स्थापत्यशास्त्र, शिल्पकला, कलाकुसर वगैरेंचा या देवळांच्या बांधकामावर मोठा प्रभाव दिसतो. स्थापत्यशास्त्राचे हे पुरावे तत्कालीन संस्कृतीची ओळख आणि माहिती करून ...

भारताचे अटलांटिस गुरुवार, २२ मे २००८, १६:३५ (+०५:३०)

अटलांटिस या समुद्रात लुप्त झालेल्या दंतकथेतील प्रसिद्ध बेटाचा परिचय अनेकांना आहे. अटलांटिसबद्दल ठोस माहिती देणारा उल्लेख ग्रीक तत्त्ववेत्ता प्लेटोने केल्याचे आढळते. अटलांटिसच्या राज्यात अनेक सुंदर इमारती, मंदिरे उभी होती. त्यातील काही सोन्या-चांदीने मढवलेली होती. राज्यात सुबत्ता नांदत होती. लोक सुसंस्कृत आणि कलाप्रेमी होते. लाखोंचे सैन्य आणि सुसज्ज आरमार बाळगणार्‍या या ...

द्रौपदीचा पांडवांशी विवाह - आक्षेप आणि कारणमीमांसा सोमवार, ०५ नोव्हेंबर २००७, ०५:२९ (+०५:३०)

मनोगतावर कर्ण या व्यक्तिरेखेवर कसा अन्याय होत गेला हे सांगणारी एक चर्चा सुरु होती. ती वाचत असता अनेकांची मतप्रदर्शने पाहण्यात आली. लहानपणापासून महाभारताच्या सांगोवांगीच्या कथा ऐकून अनेकजण त्याला आताची नैतिकता आणि कायदे ...

गौतमीपुत्र शातकर्णी शुक्रवार, १७ ऑगस्ट २००७, ०६:१६ (+०५:३०)

महाराष्ट्राला संपन्न इतिहास आहे असे बरेचदा वाचनात येते. प्रत्यक्षात शिवाजीराजांच्या पूर्वीचा महाराष्ट्राचा इतिहास फारच थोडक्यात आपल्याला शिकवला जातो किंवा फारच कमी उपलब्ध असल्याचे सांगितले जाते. राष्ट्रकूट, चालुक्य, ...

ज्ञानप्रसाराची मौखिक परंपरा मंगळवार, १५ मे २००७, ०६:४९ (+०५:३०)

खालील लेख हा कोणताही वाद सुरू करण्याच्या हेतूने लिहीलेला नाही. लेखातील बरेचसे विचार प्राचीन असल्याने ते सद्य काळात लागू आहेत असा लेखिकेचा दावा नाही. हा लेख कोणत्याही गोष्टीच्या समर्थनार्थ लिहिलेला नाही, तसेच, लेख परिपूर्ण आहे ...

आर्य भारतात बाहेरून आले का? गुरुवार, २६ एप्रिल २००७, २०:२७ (+०५:३०)

उपक्रम या संकेतस्थळावरील एका चर्चेला प्रतिसाद देताना खालील प्रतिसाद लिहीला होता. त्याचा एक लहानसा लेख बनतो आहे असे वाटल्याने तो येथे टंकत आहे. खालील विचार माझे नसून मी नुकत्याच वाचत असलेल्या पुस्तकातील आहेत. ...

ग्रामदैवत मंगळवार, १७ एप्रिल २००७, ००:४८ (+०५:३०)

हिंदू शास्त्रांप्रमाणे तीन प्रमुख दैवतांची आराधना करण्याचा प्रघात आहे. या दैवतांची विभागणी पुढील प्रकारे - ग्रामदैवत, कुलदैवत आणि इष्टदैवत. प्रत्येक व्यक्तीसाठी या तिन्ही दैवतांची निवड त्या व्यक्तीच्या जन्मवेळीच होते. ...

खूब लड़ी मर्दानी बुधवार, २८ मार्च २००७, ०७:२८ (+०५:३०)

सध्या मी The hero with a thousand faces हे जोसेफ कॅम्पबेल यांचे पुस्तक वाचत आहे. जगातील सर्व परीकथा, पौराणिक कथा आणि धार्मिक कथा यांतून येणार्‍या नायकांची (legendary heroes) कथा ही एकमेकांशी मोठ्या प्रमाणात साम्य दाखवते अशी ...

राजे सरफोजी आणि सरस्वती महाल ग्रंथालय बुधवार, २१ फेब्रुवारी २००७, ०२:०१ (+०५:३०)

इजिप्त व मेसोपोटेमिया सारख्या ठिकाणी संस्कृतींचा (भाषा, लिपी वगैरे) उदय झाल्यावर माणसाला हळूहळू लिखित दस्तावैज तयार करण्याची गरज पडू लागली असा ज्ञात इतिहास आहे. पुरातत्त्ववेत्त्यांना हल्लीच सापडलेली ४०००(?) वर्षांपूर्वीची ...

अप्सरा मंगळवार, २० फेब्रुवारी २००७, ०७:०२ (+०५:३०)

खालील लेख विखुरलेला मोती म्हणता येईल का याची नक्की कल्पना नाही. कदाचित यावा, अप्सरांबद्दल माहिती गोळा करावी असे काही दिवसांपूर्वी डोक्यात आले परंतु ही माहिती आपल्या पुराणांत संकलित नसून सर्वत्र विखुरलेली आहे. ती एकत्र करणे हे ...