देवनागरी
Roman
Press F12 to toggle

giit

आई मी पावसात जाऊ का सोमवार, ०९ जून २००८, १२:०१ (+०५:३०)

shabdanchyaa deshat shabdaanchyaa deshaat

आई मी पावसात जाऊ का
.

आई मी पावसात जाऊ का
थेंबांची टप टप पाहू का
सूंस्सूं वारा धावतोय कसा
वार्‍याशी शर्यत लावू का

आई मी पावसात जाऊ का
सर सर सरी झेलू का
पाऊस गाणी गातंय कोणी
सुरात सूर मिसळू का

आई मी पावसात जाऊ का
चिंब चिंब सुगंध घेऊ का
थेंब थेंब पाण्यात भिजली माती