मनांतलं
फेरीवाल्यांचा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने सध्याच्या कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय केंदाने घेतला असून फेरीवाल्यांची नोंदणी करून त्यांना ओळखपत्रे देण्यात येणार आहेत.
फेरीवाल्यांना प्रामाणिकपणे व्यवसाय करता यावा आणि ग्राहकांसाठी अधिक सोयीस्कर व्यवस्था निर्माण व्हावी यासाठी ही सुधारणा करण्यात येणार आहे. फेरीवाल्यांच्या नियमनासाठी शहर फेरीवाला ...