सुरूवात करूयात मूल होऊ देण्याच्या निर्णया पासून. - मूल हवं असं दोघांना वाटायला हवं.- मूल कधी म्हणजे लग्नानंतर किती वर्षांनी याबद्दल ( तुमची वये, करियर, आर्थिक मानसिक स्थैर्य, डॉक्टरांचे मत इत्यादी) आधीच विचार करावा.- मुलगा हवा की मुलगी याबद्दलाही मते विचारात घ्यावीत.आमच्याबाबतीत सांगायचा तर स्वतःचे मूल हवे हे जास्त करून मला वाटत होतं. निनाद ...