UNIDTUNODIS
न्यूजर्सी (अमेरिका) येथे १० ठिकाणी धर्मद्रोही `द लव्ह गुरु' चित्रपटाच्या विरोधात भित्तीपत्रके !
06-06-2008
-->
न्यू जर्सी (अमेरिका) - हिंदु जनजागृती समितीचे येथील कार्यकर्ते श्री. नीलेश, श्री. साहस व कु. पल्लवी यांनी अवघ्या दोन दिवसांत शहरातील १० ठिकाणी `धर्मद्रोही लव्ह गुरु' चित्रपटाला विरोध करा', अशा आशयाची भित्तीपत्रके लावली. ५ किराण्याची दुकाने, ३ भारतीय भोजनालये, १ मंदिर, तसेच ...