देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Welcome To my blog

ब्लॉग शिर्षक: Welcome To my blog
अनुदिनीकार/प्रेषक: Proud Marathi
ब्लॉग पत्ता: http://diaryofrohit.blogspot.com
ब्लॉग वर्गीकरण:

मी परिपूर्ण नाही आहे शनिवार, ०२ डिसेंबर २००६, २१:४८ (+०५:३०)

मी आता ब्लाग सुरू करून आता ४-५ दिवस झाले आहेत.माझ्या ब्लाग ला ब~याच लोकांनी visit केल्या आहेत पण कोणाला ही काही प्रतिक्रिया द्यावीशी नाही वाटली याचे दु:ख वाटले.पण जसे मी म्हटले आहे मी दुस~यांसाठी हा ब्लाग नाहीच पण तरी ही एक प्रोत्साहन ...

काही पी.जे.हसू आले तर सांगा शनिवार, ०९ सप्टेंबर २००६, १६:१० (+०५:३०)

Real च्या विरूध्द काय?
विचार करा......
hmmm its coconut
कसे काय बरे
आहो coconut=नारीयल (Na-Real)
हा हा हा...
=====================================================================
धर्मेंद्रला जर हेमामालिनी ला मला दुरध्वनी कर म्हणून सांगयचे असेल तर तो कसा सांगेल?
सोपे आहे तो म्हणेल
रिंग ...

लाभले आम्हास भाग्य.... शनिवार, १९ ऑगस्ट २००६, १६:२० (+०५:३०)


तशी ही कविता ब~याच जणांना माहित असेल पण माझ्या नव्यानेच ...

आज हि माझी पहिली मराठी पोस्ट शुक्रवार, १८ ऑगस्ट २००६, १६:४१ (+०५:३०)

सध्या नवीन काही घडत नाही त्यामुळे life एकदम bore झाली आहे. वाटते कुठे तरी फ़िरायला जावे पण class मुळे ते ...

माझ्या लेख्ननाबद्दल संशय? शुक्रवार, १८ ऑगस्ट २००६, १६:३९ (+०५:३०)

मी ब्लोग लिहायला सुरुवात केलिये हि बाब 'बातमी' या सदरात येते हे मला माहितच नव्हतं. त्याच काय आहे की, ब्लोग लिहिण ही तशी 'माझ्या' सहित्यिक गिरी ची सुरुवात असली तरी मी फ़ार महत्वाकांषी आहे बर.... भविष्यात माझ्या हातून (माफ़ करा.. माझ्या ...

काही नवीन मराठी चारोळ्या शुक्रवार, १२ मे २००६, १३:१२ (+०५:३०)

मी आहेच मार्डन युगात
ताठ मानेने वावरणारा
एकीशी प्रेमाचे 'चट' करत
दुसरीला मनसोक्त फ़िरवणारा....!

तसं तुला पत्र पाठवायला
मी फ़ारच आतूर
पण कुरीयरवालासुध्दा तुझ्या
घरच्यांना फ़ितूर....!

तिच्या अकाऊंट मध्ये त्याला

राज ठाकरे-एक धगधगते व्यक्तिमत्व मंगळवार, ०२ मे २००६, २०:३३ (+०५:३०)

आज मी म. न. से. बद्दल जरा विचार करत होतो. तेव्हा मला दिसलेला एक लेख खरच्या त्यांचे महत्व पटवून दिल्याशिवाय राहत नाही....

मित्रहो,
राज ठाकरे - एक धगधगते, बंडखोर व्यक्तिमत्व. पण त्याच्या बंडखोरीला एक वेगळाच सुगन्ध आहे. त्यामधे ...

महाराष्ट्रदिनाच्या सर्व मराठी ... मंगळवार, ०२ मे २००६, १४:२३ (+०५:३०)


महाराष्ट्रदिनाच्या सर्व मराठी अभिमानी लोकांना हार्दिक शुभेच्छा
सदरच्या चित्रावद्दल दिलीप यांस धन्यवाद

www,rohit.youaremighty.com सोमवार, ०१ मे २००६, १५:३६ (+०५:३०)

आज आपण एक महान माणसाच्या सोबत आहात विश्वास नाही बसत मग visit करा.
www.rohit.youaremighty.com
खुपच छान आहे ही साईट.try करा आणि जर आवडली तर प्रतिक्रिया लिहायला विसरू नका.पण फ़क्त मराठी प्रतिक्रियाच प्रसिध्द केल्या जातील ...