देवनागरी
Roman
Press F12 to toggle

aaj

आज रविवार, ०१ जून २००८, २१:५७ (+०५:३०)

रोहन मनात राहिलं मन एक!!!

आज रहायचं आहे असं
जसं उद्या जायचं नाही कुठं
तुझ्याबरोबर माझ्यासाठी

आज झोपायचं आहे असं
जसं उद्या ना! नाही उठायचं
स्वप्नांमध्येच पाहण्यासाठी

आज ...