देवनागरी
Roman
Press F12 to toggle

अपेक्षा

अपेक्षा शनिवार, १५ डिसेंबर २००७, १८:३५ (+०५:३०)

रोहन मनात राहिलं मन एक!!!

प्रत्येकाची प्रत्येकाकडून
काही अपेक्षा
कधी त्याच्यासाठी
कधी स्वतःसाठी
पण स्वतःच्या समाधानासाठीच
व्यक्तिकडून
परिस्थितीकडून
पूर्ण व्हावी ...