मनात राहिलं मन एक!!!
सूर्य मावळत असतो
देऊन रंग छटांचे आपल्यासाठी
डोळ्यांत साठवण्यासाठी
स्वप्नांत पाहण्यासाठी
जीवन सजवण्यासाठी
तेंव्हा डोकं आणि परीसर थंड होऊ लागतात
मनही शांत, निवांत ...