देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Happy Birthday...

Happy Birthday... मंगळवार, २२ मे २००७, १६:१८ (+०५:३०)

Yogesh Damle आयुष्यातली काही पानं...

काल माझ्या बाळाचा पहिला वाढदिवस झाला.

ती 'झाली' तेव्हां अतीशय बिकट अवस्थेत होती. जगते की मरते अशा अवस्थेत. इतक्या लहान वयात (?) रिक्षाने धडक दिल्यावर एखादं बाळ जगतं हाच चमत्कार होता. डाव्या डोळ्याचा जवळजवळ निकाल लागल्यामुळे ...