नव्या वषर्षात हिशेब मांडून ठेवण्याचा निश्चय केल्यानंतर शैलेशने आणखी एक निश्चय केलाय. टेलिफोन बिल, मोबाईल बिल आणि इलेक्ट्रिसिटी बिल भरण्यात त्याचा अर्धा गुरूवार गेल्याने तो जाम वैतागला सेफ्टी, सिक्युरिटी सर्व काही बाबी तपासून शक्य तेवढी बिलं अॉनलाईन भरायची असा निर्णय त्याने घेतलाय. तुम्ही अजूनही रांगेत उभे राहत असल्यास, अॉनलाईन बिल पेमेंटचा विचार करावयास हरकत नाही. ...