देवनागरी
Roman
Press F12 to toggle

रानातील प्रकाश . . .

ब्लॉग शिर्षक: रानातील प्रकाश . . .
अनुदिनीकार/प्रेषक: सुनिल काशीकर | Sunil Kashikar
ब्लॉग पत्ता: http://sahityaprakash.blogspot.com
ब्लॉग वर्गीकरण:

येरे घना येरे घना
न्हाऊ घाल माझ्या मना....

साहीत्य-रसामधे चिंब होता यावॆ यासाठी हा खटाटॊप.

पाण्याचा थेंब... शुक्रवार, ०२ मार्च २००७, ००:०० (+०५:३०)

केसात पाण्याचा थेंब असा चमकत आहे
जसा बंदीत पडलेला एक एकाकी काजवा!

काय बिघडले छत जरा गळू लागले तर?

गुलजार - त्रिवेणी (पृ. क्र. ६)
-----

हे वाचून एकच प्रार्थना आहे देवा कडे. संकटे, कठीण प्रसंग यायचे तेव्हा येतीलच. पण ही अशी ...

आठवण... गुरुवार, ०१ मार्च २००७, २३:४१ (+०५:३०)

अशी आली तुझी आठवण अचानक
जशी झाडांच्या गर्दीतून निघावी पाऊलवाट

उभा आहे मी घनदाट ...

...जें जें हवं तें तें आपणच व्हायचं... मंगळवार, २७ फेब्रुवारी २००७, १६:२४ (+०५:३०)

पु. शि. रेगे यांच्या सावित्री या पुस्तकात सांगितलेली प्रतिकात्मक गोष्ट इथे देत आहे -

"...एक म्हातारी आणि तिची छोटी नात - लच्छी - गांवाबाहेर दूर रानापाशीं राहत होतीं. एकदां म्हातारीच्या झोपडीपाशीं एक मोर आला. मोराला पाहून लच्छी ...

काव्य-कलिका रविवार, २५ फेब्रुवारी २००७, १७:१९ (+०५:३०)

फुलांचा गंध घेतला वाऱ्यानं
वातावरणानं
पानांना ते जमलं नाही
जन्मदात्री वेलीलासुद्धा
असं ...

वसंताची चाहुल रविवार, २५ फेब्रुवारी २००७, १४:४० (+०५:३०)

नकळत पाहिले मी
जरा खिडकीबाहेर
एका आंब्याच्या फ़ांदीला
दिसे आलेला मोहर

दिसताच झाले कशी
रोमांचित अंगभर
जणु भेटला साजण
दिर्घ विरहानंतर

-- ‌ऋतुचित्र : शिरीष पै (वसंतातील कविता/१३)

-----------------

मित्रांनो वसंत ...

बरेच काही उगवून आलेले शनिवार, २४ फेब्रुवारी २००७, २२:१० (+०५:३०)

तुझ्या इच्छेप्रमाणेच
वणवण केल्यानंतर
जरा मागे वळून पाहिले तर
या क्षुद्र ...

द. भा. धामणस्कर बुधवार, ०७ फेब्रुवारी २००७, २३:४६ (+०५:३०)

मी नुकत्याच द. भा. धामणस्करांच्या कविता वाचल्या. पूर्णपणे भारावुन गेलो. अलौकिक उपमा आणि सरळ सोपी शद्ब-रचना ही मला जाणवलेली वैशिष्टे. त्यांची एक कविता इथे देत आहे.

परिपक्व झाडे
------------------

रात्री सुचलेली गाणी झाडांना

जोडसाखळी - एक साहित्य खेळ रविवार, ०७ मे २००६, १८:२१ (+०५:३०)

१.सध्या वाचनात असलेले/शेवटचे वाचलेले वा विकत घेतलेले मराठी पुस्तक -

माणुस - अनिल अवचट

२.वाचले असल्यास त्यावर थोडक्यात माहिती -

वाचतो आहे.

३.अतिशय आवडणारी/प्रभाव पाडणारी ५ पुस्तके -

काजळमाया - जी. ए. कुलकर्णी

दुर्गा भागवतांचे लेखन गुरुवार, ०४ मे २००६, २०:२९ (+०५:३०)

दुर्गा भागवत ह्यांनी त्यांच्या 'पैस' ह्या पुस्तकामधे दुःखावर खालील विचार व्यक्त केले आहेत. वाचुन धन्य झालो. दुःखाकडे बघायचा काय पर्स्पेक्टीव्ह आहे. कितीही वेळा वाचले तरी मन भरत नाही. 'पैस' हे फार थोर पुस्तक आहे. जरूर वाचा.