देवनागरी
Roman
Press F12 to toggle

आँर्कुटवरती लढतानाची निर्मिती

मी प्रसिद्ध होत गेलो गुरुवार, ०५ जून २००८, ०९:४९ (+०५:३०)

संदीप शब्दसखा.............

वाचाळले कोण...मी प्रसिद्ध होत गेलो
तू कुजबुजला फ़क्त..मी ग्वाही देत गेलो

तू घरात तुझिया कितीही भाषणे केली
आवाज उंच माझा मी घोषणा देत आलो

म्हणशील मज बिचारा दयेने कधितरी तू
सुकवुन ...