देवनागरी
Roman
Press F12 to toggle

नवीन पोस्ट दिसत नाही

माझा ब्लोग वर गेकल्य २ दिवसात मी ३ पोस्ट तकल्या. त्यतिल एक सुधा मरथि ब्लोग विश्व वर आलि नहि. करन कय आहे ते सागावे.

माझा ब्लोग : http://dedhakka.blogspot.com
माझा ईमैल : dedhakka@gmail.com

कलावे
सुनिल जाधव
http://dedhakka.blogspot.com

दिसतायत तर

मराठी ब्लॉग विश्वावर तुमचा ब्लॉग: http://marathiblogs.net/node/20709
तुमची फीड: http://feeds.feedburner.com/dedhakka

नविन लेखन कसे व कोटे करायचे.

ही प्रतिक्रिया येथे हलविण्यात आली आहे.

माझा ब्लोग मराठी ब्लॉग विश्वावर घ्यावा

ही प्रतिक्रिया येथे हलविण्यात आली आहे.

माझ्या ब्लॉगवरील नवीन पोस्ट मराठी ब्लॉग विश्ववर दिसत नाही

माझ्या अक्षरधूळ या ब्लॉगवरील नवीन पोस्ट मराठी ब्लॉग विश्ववर दिसत नाहीत. कारण समजू शकेल कां?

नविन पोस्ट दिसत नाहीत , का ?

माझ्या अनुदिनीवर नविन पोस्ट टाकल्यानंतर ती पोस्ट मराठी ब्लोग विश्व च्या मुख्य पानावर दिसायला हवी, पण ती दिसत नाही, असं दोन वेळा झालंय, काय कारण असेल बरं ?

माझ्याही ब्लॉगच्या बाबतीत असचं होतयं अधून मधून

माझी दुनिया
(http://majhimarathi.wordpress.com)