प्रॉडक्ट या इंग्रजी शब्दाला मराठीत काय संबोधायचे? त्यासाठी शब्दशः भाषांतरातून आलेला उत्पादन हा शब्द प्रचलित आहे. परंतू, उत्पादन या शब्दाच्या अवाक्यात केवळ उत्पन्न झालेले ही अर्थछटाच येते आणि पूर्ण अर्थ न आल्याने तो शब्द तितका सार्थ वाटत नाही. इंग्रजीत प्रॉडक्ट या शब्दाचा दुसरा अर्थ गुणाकार असा होतो. त्यावर विचार
करता गुणस्य, गुणैक्य, गुणेज्य असे समानार्थी ...