देवनागरी
Roman
Press F12 to toggle

नाती...गुंता...

गुंता,गोंधळ,वगैरे… बुधवार, ०४ जून २००८, ००:०९ (+०५:३०)

mazibadbad माझी बडबड !!

खरं तर डोक्यात विषय काहीच नाहीय.. पण हा ब्लॉग काढल्यापासून सारखं काहीतरी लिहावसं वाटू लागलंय.. तेव्हढाच चेंज जरा रूटीन मधे.. सारखं त्या मराठी साईट्सवरचं वाचून व्यसन लागायची वेळ आलीय.. साधारण ५-६ वर्षांपूर्वी कुठून तरी मला मायबोली साईट सापडली.. तेव्हा मी भरपूर वाचायचेच पुस्तकं, मग ऑनलाईन पण वाचू लागले.. अक्षरशः प्रेमात पडले त्या साईटच्या.. तेव्हापासून आजतागायत वेळ ...