देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Patthya

आमसुलाचे सार मंगळवार, ०३ जून २००८, १८:०४ (+०५:३०)

Chakali

Amsool Saar

आमसुल पित्तशामक, पाचक तसेच भूक वाढवणारे असते. म्हणून आमसुलाचे सार जेवणाच्या आधी सूप म्हणूनही पिता येते.
आजारपणात आमसुलाचं सार प्यायल्याने तोंडाला चव येते.

साहित्य:
५-६ आमसुलं
२ टिस्पून गूळ
१ टिस्पून तूप
१/४ टिस्पून जिरे
चिमूटभर हिंग
१ हिरवी मिरची बारीक चिरून
१ टेस्पून चिरलेली कोथिंबीर
दोन कप पाणी
चवीनुसार मिठ

कृती:
१) आमसुलं १/२ कप गरम ...