भविष्याची गुरुकिल्ली
पणफ़र स्थानात अशुभ ग्रह असल्यास तरुण वयात जीवनात त्रास होतो.
द्वितिय स्थान (धन स्थान) ,पंचम स्थान हे शेअर्स,संतत्ती वगैरेचा लाभ दाखवतो,अष्टमस्थान हे इन्शुरन्स ,लाच-लुचपत वगैरे ...