देवनागरी
Roman
Press F12 to toggle

कडधान्य

काळ्या हरब-याची उसळ (Black Chana Usal) रविवार, २१ सप्टेंबर २००८, ११:३४ (+०५:३०)

वदनी कवळ घेता ...

Here is link to English Version of this recipe - http://vadanikavalgheta.googlepages.com/blackchanausal

Black Chana Usal

मालवणमधे काळ्या वाटाण्याचे सांबार आणि ...

कढीगोळे (Kadhigole) मंगळवार, ०३ जून २००८, २०:४० (+०५:३०)

Mints! वदनी कवळ घेता ...

गेल्या महिन्यात कधीतरी एका अश्विनीकडे गेले असताना 'काल आईने कढीगोळे केले होते' असे ती सहज बोलुन गेली. तेव्हा मला अरुंधतीच्या आईने एकदा कढीगोळे खाऊ घातले होते ते आठवले. मम्मी हा प्रकार फारसा करत नसे त्यामुळे खुपच विस्मरणात गेला होता. परवा अचानक भाताबरोबर हेच करु असा विचार आला पण हरभरा डाळ भिजवलेली नव्हती. पण मोड आणण्यासाठी मूग भिजवले होते. काकुना फोन करुन विचारले, होईल का नीट तर ...

मटकीची उसळ (Mataki Usal) गुरुवार, २९ मे २००८, १०:५३ (+०५:३०)

Mints! वदनी कवळ घेता ...

पाचवी सहावीत कधीतरी मम्मीने पावसाळ्यात मटकीची उसळ केलेली आठवते. त्यावर मी मम्मीला विचारलेले प्रश्नही तितकेच आठवतात. पुढे हॉस्टेलमधे असताना मोड आलेल्या मटकी आणि मुगाची उसळ जवळजवळ एक दिवसाआड मिळत असे. भरपूर लिंबू पिळुन ती खाणे आणि पोट भरणे हे माझ्यासाठी अगदी नॉर्मल होते त्या काळात. बरेचदा असे वाटे की आता आयुष्यात परत कधी या उसळी खाईन असे वाटले नव्हते. पण माझ्या नशिबाने तसे काही ...