भविष्याची गुरुकिल्ली
आज आपल्याला सर्व नक्षत्र तोंडी पाठ करावयाचे आहे हे लक्षात असु द्या.
एकुण नक्षत्र 27 आहेत पण ऊत्तराषाढा नक्षत्राचा काही भाग व श्रवण नक्षत्राचा काही भाग मिळुन‘अभिजित’ हे 28 वे नक्षत्र मानले जाते.परतुं काल निर्णय करतांना या नक्षत्रांचा विचार केलेला नाही.प्रत्येक नक्षत्र हे क्रांतीवॄत्तावर चंद्राला 13 डीग्री 20 मिनिटं जावयास जेवढा कालावधी लागतो तेवढा वेळ ते असते हे लक्षात ...