सर्वोत्तम मराठी विनोद
श्री देसाई त्यांच्या हट्टी, हेकेखोर व मुर्खपणा साठी प्रसिद्ध. तसेच त्यांना त्यांच्या पैशाचा फार दुराभिमान.
एकदा ते एका नातेवाईकाला रेल्वे स्टेशनवर सोडायला गेले, अर्थातच गरज होती प्लॅटफॉर्म ...