देवनागरी
Roman
Press F12 to toggle

पार्टी चे पदार्थ

मसाला वडा (Masala Vadaa) शुक्रवार, २५ जुलै २००८, ०६:१७ (+०५:३०)

रुचिरा

*** Masala Vadaa (Read English Version Here) ***

साहित्य:

  • हरभरा डाळ : १ कप
  • दालचिनी : १
  • बारीक कापलेला कांदा : १/२ कप
  • बारीक चिरलिली कोथिंबीर: १/२ कप
  • बारीक चिरलेली मिरची : २-३
  • डाळीचे पीठ : १ टेबल स्पून
  • लाल मिरच्या : ३-४
  • चिरलेली कडीपत्ता पाने : ४-५
  • जीरे : १ टी स्पून
  • चवीपुरते मीठ
  • तळण्यासाठी तेल

कृती:

हरभरा डाळ चांगली धुवून भरपूर पाण्यात ४-५ तास ...

काकडीचा वडा शुक्रवार, २७ जून २००८, १८:३० (+०५:३०)

रुचिरा

साहित्य:

  • जाडसर किसलेली मोठी काकडी: १
  • नाचणी चे पीठ: १/४ वाटी
  • तांदळाचे पीठ: १/४ वाटी
  • ज्वारीचे पीठ: १/४ वाटी
  • डाळीचे पीठ (बेसन): १ वाटी
  • बारीक चिरलेली कोथिंबीर: १/२ वाटी
  • बारीक चिरलेली हिरवी मिरची: २-३
  • हळद: १/२ टी स्पून
  • धणे पूड: १/२ टी स्पून
  • जीरे: १ टी स्पून
  • ओवा: १ टी स्पून
  • चवीनुसार मीठ
  • तळण्यासाठी तेल

कृती:

किसलेल्या काकडी मधे ...

कच्छी दाबेली मंगळवार, २४ जून २००८, १८:०७ (+०५:३०)

रुचिरा

साहित्य:

  • पाव: ४
  • लोणी: २ टी स्पून

  • उकडलेले आणि कुस्करलेले बटाटे: २ मोठे
  • जीरे: १ टी स्पून
  • दाबेली मसाला: १ टेबल स्पून
  • हिंग: चिमूटभर
  • चिंचेची चटणी: १/२ वाटी
  • तेल: २ टी स्पून
  • चवीनुसार मीठ

  • शेंगदाणे: १/२ वाटी
  • बारीक़ कापलेला कांदा : १/२ वाटी
  • बारीक चिरलेली कोथिंबीर: १/२ वाटी
  • बारीक शेव: १/२ वाटी
  • डाळिंबाचे दाणे किंवा ...

चने जैसलमेर के शुक्रवार, १६ मे २००८, २०:३६ (+०५:३०)

रुचिरा

Chane Jaisalmer Ke

साहित्य
काळे चने (हरभरा): १ कप
मध्यम आकाराचा कांदा: २
कापलेली हिरवी मिरची: ३-४
बारीक कापलेली कोथिंबीर: १ कप
दही: १ आणि १/२ कप
गरम मसाला: १ टी स्पून
चाट मसाला: २ टी स्पून
धणे पूड: २ टी स्पून
लाल मिरची पूड: १ टी स्पून
हळद: १ टी स्पून
बेसन: ४ टी स्पून
हिंग: १/४ टी स्पून
दालचिनी: १
जीरे: १ टी स्पून
काळे वेलदोडे: २-३
लवंग: ५-६
तूप: २ टी स्पून
तेल: २ टी स्पून