देवनागरी
Roman
Press F12 to toggle

कुडलींतला प्रवास

जन्मकुंडलीच्या राशीमधील ग्रहा नुसार सामान्यतः माणसाचा स्वभाव असतो शुक्रवार, १६ मे २००८, ०९:१९ (+०५:३०)

Dinkar S. Patil (civil engineer) भविष्याची गुरुकिल्ली

अभ्यास करा: वरील कुडंलीतले प्रथम घराला जिथे 1आकडा आहे त्या स्थानाला लग्न स्थान असे म्हणतात हे स्थान लग्न घर म्हणुन ओळखले जाते. यात ज्यावेळेस जन्म झाला त्यावेळेच्या आकाशातल्या ग्रह गोलांच्या नकाशा नुसार लग्न घरातली राशी ह्या स्थानात येते.थोड्क्यात हे स्थान fix असते.जन्मवेळेनुसार प्रमाणे रास फ़क्त बदलत असते.वरील उदारणात मेष राशीचे
लग्न उदित आहे म्हण्जेच ज्योतिषाच्या ...