आज मी पुन्हा बोलतोय संगीतावर कारन सध्याचे वातावारानाच तसे आहे .तसा सारेगामापा हा कार्यक्रम हा सगाल्यानाच आवडतो पण आम्ही थोड़े जास्तच फेन पहिल्या सत्रात अभीजीत असल्याने जो आम्ही हा कार्यक्रम पाहण्यास सुरवात केली to आजखेर जवाल्जवल सर्व कार्यक्रम मी पहले आहेत पण कालच्या कार्यक्रमाची मजा काही औरच होती साधारणतः शंकर महादेवन आले की कार्यक्रम चान होतो पण स्वतः पण ह्र्युदयानाथ ...