Marathi Novels .Net - Kathakathan
रोनॉल्डचे घर पुर्णपणे रात्रीच्या अंधाराने घेरले गेले होते. बाहेर आजुबाजुला रातकिड्यांचा किर्र असा आवाज आणि दूर कुठेतरी कुत्र्यांच्या रडण्यासारखा आवाज येत होता. अचानक घराच्या बाजुच्या एका झाडावर विसावलेले ...